lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य - Marathi News | Israel should be allowed to drop nuclear bombs on Gaza; Sensational statement of the American MP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

गाझामध्ये नागरिकांच्या मृत्यूसाठी इस्रायलला नाही तर हमासला जबाबदार ठरवायला हवे. कारण हमासने या नागरिकांचा ढालीप्रमाणे वापर केला आहे. - लिंडसे ग्राहम ...

घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली? - Marathi News | Mumbai News BMC and Railway dispute over hoarding Ghatkopar accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे होर्डिंगलच्या जागेवरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये जुंपली आहे. ...

Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज - Marathi News | Sangli Lok Sabha Election 2024 Bullet and unicorn bet for election results in Sangli vishal patil sanjaykaka patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभेच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांनी मोठ मोठ्या पैजाही लावल्या आहेत. ...

बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी    - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Bogus voting in Beed, take re-polling in some places, Bajrang Sonawane demanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   

Maharashtra Lok Sabha Election 2024: बीडमधील काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं असून, या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात, यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. ...

Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर - Marathi News | Ashwini Kumar Choubey started crying while telling about Sushil Kumar Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

Ashwini Kumar Choubey And Sushil Kumar Modi : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचं निधन झालं. मित्राची आठवण काढून भाजपा खासदार अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर झाले.  ...

मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं - Marathi News | Loksabha Election - I did not make any promise, Uddhav Thackeray is lying;BJP Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं

Loksabha Election - उद्धव ठाकरेंकडून सातत्याने अमित शाह यांनी त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद देण्याचं वचन दिलं होते असा आरोप करतात, त्यावर अमित शाहांनी पुन्हा भाष्य केले आहे. ...

IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर - Marathi News | Winsol Engineers IPO Listed at a premium of 386 percent from rs 75 to rs 365 on the first day share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर

Winsol Engineers IPO:  रिन्यूएबल एनर्जी कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग उत्कृष्ट झाली. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल झाले. ...

Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व! - Marathi News | Ganga Saptami 2024: Does bathing in Ganga really wash away sins? Read Ganga Saptaminitta Importance of Ganga bath! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!

Ganga Saptami 2024: आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी गंगा स्नान करावे असे आपले पूर्वज सांगत असत, सद्यस्थितीत गंगास्नानाने पापनाशाचा हेतू सफल होईल का? वाचा! ...

शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज... - Marathi News | With so many seats for the Eknath Shinde group in the state, there is a high possibility of a change of power at the center; Big predictions from Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...

Prithviraj Chavan on Loksabha Election: ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही कठीण दिसत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. ...

लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया - Marathi News | Operation Nath in Karnataka after Lok Sabha, Congress government will collapse? Eknath Shinde's claim, Siddaramaiah-Shivkumar's reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया

Eknath Shinde Claim on Karnatak Congress Govt Collapse: लोकसभेनंतर कर्नाटकात महाराष्ट्रासारखेच ऑपरेशन, एकनाथ शिंदेंचा दावा आणि सिद्धरामय्या, डी के शिवकुमार यांच्या प्रतिक्रिया... ...

Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा! - Marathi News | Ganga Saptami 2024: Why Pitrutarpan is performed on Ganga Saptami? How to do it and what results? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!

Ganga Saptami 2024: आज गंगा सप्तमी आहे, आपल्या पितरांसाठी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, तर आपण निदान पितृतर्पण का केले पाहिजे ते जाणून घ्या.  ...

1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या.... - Marathi News | A new coach will replace Rahul Dravid from July 1; BCCI called for applications, kept these conditions…. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

Team India Coach Selection: बीसीसीआयने साडे तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले आहेत. बोर्डाने अर्जासाठी २७ मे ही अखेरची तारीख ठेवली आहे. ...